एक्स्प्लोर

कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

kolhapur crime: आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. या संदर्भात पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Kolhapur Crime: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गंभीर गुन्ह्यांची मालिका सुरूच आहे. आज (1 डिसेंबर) मध्यरात्री दोनच्या सुमारास 30-35 वर्षीय तरुणाचा हॉकी स्टेडियम रोडवर विद्युत खांबाला बांधलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या आहे याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. या संदर्भात पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

विद्युत खांबाला बांधलेला अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात विश्वपंढरी ते हॉकी स्टेडियम रोडवर मध्यरात्री रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला तरुणाचा बांधलेला अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला. विद्युत वायरीने त्याचा मृतदेह  खांबाला बांधण्यात आला होता. पोलिसांना घटनेची मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणाची स्थिती पाहता हत्या की आत्महत्या याबाबत पोलीस तपासानंतर स्पष्टता येणार आहे. दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. उपनगरांमध्ये वाढलेली दहशत हा सुद्धा चिंतेचा विषय झाला आहे. 

स्टेटस ठेवून कोल्हापुरातील तरुणाने घेतली पंचगंगेत उडी

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कोलहापुरात 'मला माझ्या चारित्र्यावर अभिमान आहे. ‘दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,’ असा व्हॉट्सॲप स्टेटस ठेवत सुमित विक्रांत तेली (वय 30, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या तरुणाने शिवाजी पुलावरून पंचगंगेत उडी घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी मृतदेह सापडला. तो शुक्रवार पेठेत आई-वडील आणि लहान भावासोबत राहत होता. शाहूपुरीत त्याचे रेडियम आर्ट आणि ट्रॉफी तयार करण्याचे दुकान होते. 

'दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया'

बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास त्याने व्हॉटस्ॲप स्टेटस बदलत 'मला माझ्या चारित्र्याचा अभिमान आहे. दिल को दिल रहने दिया, बाजार नही बनाया,' असा स्टेटस ठेवला होता. त्यानंतर रात्री अकराच्या सुमारास त्याने शिवाजी पुलावरून पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे त्याच्या ओळखीतील व्यक्तींनी पाहिले. याची माहिती त्यांनी त्याच्या नातेवाइकांना दिली. अग्निशामक दलाच्या जवानांसह करवीर पोलिसांनी गुरुवारी सकाळी शोधमोहीम राबवली. साडेदहाच्या सुमारास त्याचा मृतदेह शिवाजी पुलापासून काही अंतरावर सापडला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Kolhapur Crime: आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर अवैध गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
आरोग्यमंत्र्यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातच अवैध गर्भपात करणारा सिव्हिल सर्जन रंगेहाथ सापडला; तब्बल 250 वर गर्भपात करत गर्भातच गळा घोटला
Kolhapur News: हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
हॉटेलमध्ये चक्क सार्वजनिक शौचालयातील पाण्याचा वापर, कोल्हापुरातील किळसवाणा प्रकार, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ
Surekha Nyare Death Case Kolhapur Crime News: आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले
आधी अनैतिक संबंधातून संपवल्याचं समोर, आता सुरेखा न्यारे प्रकरणात धक्कादायक वळण, कुटुंबीयांच्या आरोपानंतर पोलिसही चक्रावले

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
मुंबईतील SRA कार्यालयात रोहित पवार-आदित्य ठाकरेंची अचानक भेट; दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची आमदार पवारांची मागणी
Embed widget