एक्स्प्लोर

लग्न मोडलं, कधीकधी तर गाडीतच घालवायची रात्र; सुपरस्टार अभिनेत्रीचा डोळे पाणावणारा Downfall, पण आता...

Rashami Desais Inspiring Story: रश्मी देसाई आज आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. उतरन मालिकेमुळे तिला घराघरात ओळख मिळाली.

Rashami Desais Inspiring Story

1/9
Rashami Desais Remarkable Comeback: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री  म्हणजे रश्मी देसाई.  तिचा आज 40 वा वाढदिवस. टीव्ही मालिका असो किंवा रिअॅलिटी शो तिला प्रत्येक व्यासपीठावरून प्रसिद्धी मिळाली आहे. तिची व्यावसायिक कारकीर्द बरीच यशस्वी झाली आहे. परंतु, तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ उतारांचा सामना करावा लागला आहे.

2/9
एकेकाळी तिला आर्थिक तंगीचा सामना करावा लागला होता. मात्र, आज ती कायम प्रकाशझोतात असते.

3/9
रश्मी आज तिचा 40 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अभिनेत्रीला जन्म 13 फेब्रुवारी 1986 रोजी आसाममधील नागाव येथे झाला. अजय देसाई आणि रसिला देसाई असे तिच्या आई वडिलांचे नाव आहे.

4/9
रश्मीने एका मुलाखतीत सांगितलं की, 'लहानपणी माझ्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती. 17 व्या वर्षी कन्यादान या आसामी चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं'.

5/9
रश्मीने भोजपुरी चित्रपटातही काम केलं आहे. 2005 साली प्रदर्शित झालेल्या 'कब होई गवना हमार' या चित्रपटासाठी तिला भोजपुरी फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

6/9
कलर्स टीव्हीवरील 'उतरन' या मालिकेमुळे रश्मीला मोठी ओळख मिळाली.  या मालिकेतील भूमिकेमुळे ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर अभिनेत्री छोट्या पडद्यापुरती मर्यादित राहिली.

7/9
बरीच  प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिला 2017 साली आर्थिक तंगीचा सामना करावा लागला.  कर्जबाजारी झाली होती.  तिच्याकडे राहण्यासाठी जागा नव्हती. एका मुलाखतीत रश्मी म्हणाली, 'मला एक दिवस गाडीत झोपावे लागले'.

8/9
यानंतर रश्मी वादग्रस्त रिअॅलिटी बिग बॉसचा भाग बनली. यानंतर तिचे आयुष्य पुन्हा रूळावर आले. यानंतर तिनं स्वत:साठी घर घेतलं.

9/9
रश्मीने 2011 साली उतरनमधील सहकलाकार नंदीश संधूशी लग्न केले. दरम्यान, पाच वर्षांनी 2016 साली त्यांचा घटस्फोट झाला होता.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

Embed widget