'उतरन' या मालिकेतून नावारुपाला आलेली अभिनेत्री म्हणजे रश्मी देसाई. (PHOTO:imrashamidesai/ig)
2/9
कमी कालावधीत रश्मी लोकप्रिय झाली. (PHOTO:imrashamidesai/ig)
3/9
बिग बॉस मुळे रश्मी पून्हा प्रकाशझोतात आली. (PHOTO:imrashamidesai/ig)
4/9
आज रश्मी चाहत्यांच्या गळ्यातलं ताईत झाली आहे. (PHOTO:imrashamidesai/ig)
5/9
उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर रश्मीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (PHOTO:imrashamidesai/ig)
6/9
चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी रश्मी सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून ती अनेकदा तिचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. (PHOTO:imrashamidesai/ig)
7/9
सध्या रश्मी तिच्या नव्या फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. (PHOTO:imrashamidesai/ig)
8/9
पांढऱ्या ड्रेसमध्ये रश्मीचं सौंदर्य खुलून आलं आहे. (PHOTO:imrashamidesai/ig)
9/9
रश्मीने आतापर्यंत तिचे अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मात्र, यावेळी केलेल्या फोटोशूटची चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. (PHOTO:imrashamidesai/ig)