एक्स्प्लोर
PHOTO : रणबीर-आलियाची लगीनघाई? आलियाची आई म्हणाली...
(Photo:pixabay)
1/7

Alia Bhatt–Ranbir Kapoor: या दोघांनी प्रेम लपवण्याचा खूप प्रयत्न केला, पण आता दोघांचे प्रेम सर्वश्रुत आहे मग लग्नाला उशीर का? चाहत्यांना लवकरात लवकर या दोघांना लग्नबेडीत अडकलेलं पाहायचं आहे.. (photo:@ranbiraliafanpage/IG)
2/7

अनेकदा त्यांच्या प्रेमाबद्दल चर्चा होताना दिसून येते. त्यामुळेच त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे (photo:@ranbiraliafanpage/IG)
Published at : 28 Oct 2021 12:19 PM (IST)
आणखी पाहा























