एक्स्प्लोर
PHOTO: दिवसेंदिवस वाढत आहे रकुल प्रीत सिंहचा बोल्डनेस, काळा ड्रेस परिधान करून वाढवला इंटरनेटचा पारा!
रकुल प्रीत सिंह तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ती गेल्या काही दिवसांपासून तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे खूप चर्चेत आहे.
.(फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)
1/10

साऊथ चित्रपटांनंतर बॉलिवूडकडे वळलेल्या रकुल प्रीत सिंगला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही.(फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)
2/10

ती कोणत्याही पात्राशी जुळवून घेऊ शकते हे रकुलने सिद्ध केले आहे.(फोटो सौजन्य: rakulpreet/इंस्टाग्राम)
Published at : 31 Aug 2022 04:59 PM (IST)
आणखी पाहा























