एक्स्प्लोर
रकुल प्रीत सिंहने शेअर केला ग्लॅमरस लुक शेअर केला, ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली फिगर!
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा लेटेस्ट लूक इंटरनेटवर खूप वेगाने व्हायरल होत आहे. ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या ड्रेसमध्ये रकुल प्रीत सिंह खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
(pc:rakulpreet/ig)
1/8

बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. लग्नाच्या बातम्यांदरम्यान अभिनेत्रीचा ग्लॅमरस लूक व्हायरल होत आहे.(pc:rakulpreet/ig)
2/8

रकुल प्रीत सिंह तपकिरी रंगाच्या शिमरी ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. रकुलचा हा अवतार इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे.(pc:rakulpreet/ig)
Published at : 12 Feb 2024 01:50 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























