एक्स्प्लोर

PHOTO : आँखों में तेरी... मल्टीकलर गाऊनमध्ये रकुल प्रीत सिंहचा घायाळ करणारा अंदाज!

Rakul Preet Singh

1/6
बॉलिवूड चित्रपट 'यारियां'मध्ये झळकलेली अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. नुकतेच रकुलप्रीतने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती एका मल्टीकलर ड्रेसमध्ये किलर पोज देताना दिसत आहे.

2/6
रकुल प्रीत सिंह कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंग करत होती. 2009 मध्ये रकुलने ‘गिली’ या कन्नड चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली. एका मुलाखतीत रकुलने सांगितले होते की, तिने पॉकेटमनीसाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता.

3/6
जेव्हा रकुलने काही चित्रपटांमध्ये काम करून चांगले पैसे कमावले, तेव्हा तिने तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि कॉलेजमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 2011 मध्ये, रकुलने ‘फेमिना मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला आणि 5 टायटल्स जिंकली.

4/6
शिक्षण पूर्ण केल्यानंतर रकुलने चित्रपटांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. 2011मध्ये तिने सिद्धार्थ राजकुमारसोबत तेलुगू चित्रपट 'केरातम'मध्ये काम केले होते. त्यानंतर अभिनेत्रीने तमिळ चित्रपट ‘थडियारा ठका’मध्ये सहाय्यक भूमिका केली.

5/6
यानंतर रकुल प्रीत सिंहने 2018मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘अय्यारी’ या चित्रपटात काम केले. यानंतर रकुल अजय देवगणसोबत 'दे दे प्यार दे' चित्रपटातही झळकली. रकुल प्रीत सिंह ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

6/6
रकुल प्रीत सिंह लवकरच ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Photo : @rakulpreet/IG)
रकुल प्रीत सिंह लवकरच ‘अटॅक’, ‘रनवे 34’, ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. (Photo : @rakulpreet/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी,  संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
Embed widget