एक्स्प्लोर
...जेव्हा सारा अली खान तैमुरला राखी बांधते, पटौदी फॅमिलीचे 'हे' थ्रोबॅक फोटो पाहिलेत का?
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. सारा अली खानचे तिच्या भावांशी खूप चांगली बाँडिंग आहे.
सारा, इब्राहीम, तैमूर, आणि जेह
1/7

अभिनेत्री सारा अली खान ही अभिनेता सैफ अली खानची मुलगी आहे. सारा अली खानच्या आईचे नाव अमृता सिंग असे आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंग हे एकमेकांपासून विभक्त झालेले आहेत. अभिनेत्री करिना कपूर ही सैफ अली खानची दुसरी पत्नी आहे.
2/7

सैफ आली खान आणि करिना कपूर यांना दोन मुलं आहेत. सारा अली खानची या दोन्ही मुलांसोबत खूप चांगली बाँडिंग आहे. प्रत्येक रक्षाबंधन सणाला सारा अली खान आणि तिचे दोन्ही सावत्र भाऊ एत्र येतात.
Published at : 19 Aug 2024 01:49 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















