एक्स्प्लोर

PHOTO: राहुल वैद्य आणि दिशा परमारच्या लेकीचं बारसं; फोटो शेअर करुन सांगितलं मुलीचं नाव!

Disha Parma

1/8
अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या लेकीचं बारसं नुकतेच पार पडले आहे.
अभिनेत्री दिशा परमार (Disha Parmar) आणि गायक राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या लेकीचं बारसं नुकतेच पार पडले आहे.
2/8
दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन राहुल आणि दिशानं त्यांच्या मुलीच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीच्या नामकरण सोहळ्याचे फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करुन राहुल आणि दिशानं त्यांच्या मुलीच्या नावाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
3/8
दिशा आणि राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये राहुल, दिशा आणि त्यांची मुलगी खास लूकमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये दिशा ही गोल्डन आणि पिंक कलरची साडी आणि गोल्डन ज्वेलरी अशा लूकमध्ये दिसत आहे तर राहुल हा ब्लू कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.

4/8
दिशा आणि राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची मुलगी पिंक फ्रॉक आणि डोक्यावर पिंक कलरचा बेल्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.
दिशा आणि राहुल यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची मुलगी पिंक फ्रॉक आणि डोक्यावर पिंक कलरचा बेल्ट अशा लूकमध्ये दिसत आहे.
5/8
दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'नव्या' असं ठेवण्यात आलं आहे.  सोशल मीडियावर अनेक जण दिशा आणि राहुल यांच्या लेकीच्या नावाचं कौतुक करत आहेत.
दिशा आणि राहुल यांनी त्यांच्या मुलीचं नाव 'नव्या' असं ठेवण्यात आलं आहे. सोशल मीडियावर अनेक जण दिशा आणि राहुल यांच्या लेकीच्या नावाचं कौतुक करत आहेत.
6/8
राहुल आणि दिशा यांनी  16 जुलै 2021 रोजी  लग्न केले. त्यानंतर या जोडप्याच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झालं आहे.
राहुल आणि दिशा यांनी 16 जुलै 2021 रोजी लग्न केले. त्यानंतर या जोडप्याच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झालं आहे.
7/8
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन  राहुल आणि दिशा यांनी ही  आनंदाची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं,
सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन राहुल आणि दिशा यांनी ही आनंदाची माहिती चाहत्यांना दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिलं, "आमच्या घरी मुलीचे आगमन झाले आहे. बाळाची मम्मी आणि बाळ दोघेही हेल्दी आहेत. आम्ही आमच्या Gynaec चे आभार मानू इच्छितो. ज्यांनी गर्भधारणेपासून बाळाच्या जन्मापर्यंत सर्व गष्टींकडे विशेष लक्ष दिले. आमच्या कुटुंबाचे देखील विशेष आभार".
8/8
'बडे अच्छे लगते हैं 3' या मालिकेमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर गायक राहुल वैद्यनं बिग बॉस-14 मध्ये सहभाग घेतला होता. दिशा आणि  राहुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.
'बडे अच्छे लगते हैं 3' या मालिकेमधून दिशा प्रेक्षकांच्या भेटीस आली. तर गायक राहुल वैद्यनं बिग बॉस-14 मध्ये सहभाग घेतला होता. दिशा आणि राहुल हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Govinda and Sunita Ahuja: '3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...';  पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
'3 महिन्याच्या लेकीचा मृत्यू, प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच मला...'; पूर्ण खचलेला गोविंदा, पत्नीसह नर्मदेच्या काठी गेला अन्...
Hema Malini Post On Batwara 1947: लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
लेकाचा 'बटवारा 1947' पाहून हेमा मालिनींची पोस्ट; म्हणाल्या, 'एकमेकांबद्दलचा द्वेष, फूट पाडण्यापेक्षा...'
Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
नागपंचमीपासून अक्कलकोटमध्ये मोठा उलटफेर; स्वामींना मिळालेल्या चार दिवसांची उलटी गिनती सुरू!
Marathi Actress Mrunal Dusanis: 'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?
'नाचणारे सगळे जागेवरच स्तब्ध...', प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या लग्नाच्या वरातीत अचानक 'जन गण मन' वाजलं, मग काय घडलं?

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Embed widget