एक्स्प्लोर
घनदाट जंगलात राशी खन्नाची ट्रीप, नितळ पाण्यात मनमोहक सौंदर्य, शेअर केले खास फोटो
raashii khanna : घनदाट जंगलात राशी खन्नाची ट्रीप, शेअर केले खास फोटो
raashii khanna
1/10

raashii khanna : राशी खन्नाचे नाव आता केवळ टॉलिवूडमध्येच नव्हे तर बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत समाविष्ट झाले आहे. ही अभिनेत्री तिच्या अभिनय आणि तिच्या लूकच्या जोरावर चाहत्यांची मने जिंकत आली आहे. अलीकडेच, अभिनेत्री लाल मोनोकिनीमध्ये फोटोशूट केलंय.
2/10

राशी खन्ना तिच्या कामासोबतच सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. अलीकडेच, अभिनेत्रीने लाल मोनोकिनीमधील तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
3/10

या फोटोंमध्ये राशी स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसत आहे.
4/10

या फोटोंमध्ये राशी डोंगराळ भागात बांधलेल्या एका स्विमिंग पूलमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे.
5/10

अभिनेत्रीचे हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
6/10

चाहत्यांनी राशीच्या या फोटोंवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडलाय.
7/10

हे फोटो शेअर करताना राशीने लिहिले, 'मी निसर्गात हरवली आहे, आणि भेटूही इच्छित नाही..!'
8/10

राशी खन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे 11.5 मिलीयन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
9/10

कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, राशी खन्ना शेवटची 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटात दिसली होती.
10/10

या चित्रपटात तिच्यासोबत विक्रांत मेस्सी देखील दिसला होता.
Published at : 20 Apr 2025 05:58 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























