एक्स्प्लोर
PHOTO: पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाचा ग्लॅमरस लूक; पाहा फोटो!
हिमांशी खुराना नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने आपल्या ग्लॅमरस लूकने सर्वांना वेड लावले आहे.
(फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
1/10

पंजाबी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका हिमांशी खुराणा हिने तिच्या मेहनतीच्या जोरावर आज जगभरात एक खास ओळख निर्माण केली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
2/10

आपल्या अभिनयासोबतच तिने आवाजाची जादूही लोकांवर खूप चालवली आहे. (फोटो सौजन्य:/iamhimanshikhurana/इंस्टाग्राम)
Published at : 02 Sep 2022 11:46 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
रायगड
राजकारण
निवडणूक























