एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
प्रियंका चोप्रा मालतीसह सिद्धिविनायकाच्या दर्शनाला; व्हीआयपी ट्रिटमेंटवर नेटकऱ्यांचा संताप
Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने लेक मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
![Priyanka Chopra : प्रियंका चोप्राने लेक मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/d6a4dbd8a802277ffe3348a8f639a8741680840313487254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Priyanka Chopra
1/10
![बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत असून तिने नुकतचं चिमुकल्या मालतीसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/92aca47182f75431c465bb7bde0bc16f71174.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत असून तिने नुकतचं चिमुकल्या मालतीसोबत सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे.
2/10
![सोशल मीडियावर प्रियंका आणि मालतीचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/cf99f96b66b7e251f441f42895bd188e6cae3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर प्रियंका आणि मालतीचे सिद्धिविनायक मंदिरातील फोटो व्हायरल होत आहेत.
3/10
![सिद्धिविनायकाचं रुप पाहून प्रियंकाची लेक मालतीदेखील भारावली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सिद्धिविनायकाचं रुप पाहून प्रियंकाची लेक मालतीदेखील भारावली आहे.
4/10
![प्रियंकाने मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियंकाने मालतीसह सिद्धिविनायकाचं दर्शन घेतल्याने चाहते तिचं कौतुक करत आहेत.
5/10
!['देसी गर्ल' भारतात आल्यानंतर भक्तीरसात तल्लीन झाली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'देसी गर्ल' भारतात आल्यानंतर भक्तीरसात तल्लीन झाली आहे.
6/10
![सिद्धिविनायक मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सिद्धिविनायक मंदिरातील दर्शन घेतानाचे फोटो प्रियंकाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/10
![फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे,](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
फोटो शेअर करत प्रियंकाने लिहिलं आहे,"मालतीचा पहिला भारत दौरा सिद्धिविनायकाच्या आशीर्वादाने पूर्ण होत आहे".
8/10
![प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजचं प्रमोशन करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
प्रियंका चोप्रा सध्या मुंबईत तिच्या आगामी 'सिटाडेल' या वेबसीरिजचं प्रमोशन करत आहे.
9/10
![सिद्धिविनायकाच्या मंदिरात प्रियंकाला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सिद्धिविनायकाच्या मंदिरात प्रियंकाला व्हीआयपी ट्रिटमेंट मिळाल्याने नेटकरी तिला ट्रोल करत आहेत.
10/10
![सिद्धिविनायकाच्या मंदिरात फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास बंदी असूनही प्रियंकाला फोटो कसे काढू दिले असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/04/07/4ef668e8dc616f07e2f65d1a916e251ed8836.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिद्धिविनायकाच्या मंदिरात फोटो किंवा व्हिडीओ काढण्यास बंदी असूनही प्रियंकाला फोटो कसे काढू दिले असा प्रश्न नेटकरी उपस्थित करत आहेत.
Published at : 07 Apr 2023 09:35 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्ल्डकप
मुंबई
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)