एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Priyanka Chopra Photos: 'हेड ऑफ स्टेट'च्या शूटिंगदरम्यान प्रियांका चोप्राने मुलगी मालतीसोबत केली मस्ती, शेअर केले फोटो!
भारतात सुट्टी घालवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
![भारतात सुट्टी घालवल्यानंतर अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता तिच्या हॉलिवूड प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/8a50216cc87c5c8862fe61aec3b5e9741713002485098289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
(फोटो :/priyankachopra/ig)
1/10
![सध्या प्रियांका चोप्रा हेड ऑफ स्टेटसाठी फ्रान्समध्ये शूटिंग करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/5711cf7edd29eff92e34be0aa1456ffced0fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या प्रियांका चोप्रा हेड ऑफ स्टेटसाठी फ्रान्समध्ये शूटिंग करत आहे.
2/10
![शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिची मुलगी मालती मेरीसोबत मस्ती करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/73454fac7ac9335981b8b5e277ad1dc708ee4.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शूटिंगमध्ये व्यस्त असलेल्या प्रियांका चोप्राने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये ती तिची मुलगी मालती मेरीसोबत मस्ती करताना दिसत आहे.
3/10
![प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या कुटुंबाचे गोंडस फोटो शेअर करत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/3f27121ac0a0c9270ecaae32770fb1fc03328.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिच्या कुटुंबाचे गोंडस फोटो शेअर करत असते.
4/10
![फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी तिच्या मांडीवर बसलेली दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/8834bdbed93c410c2bbc9bd9d9f0e617d7ddc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी तिच्या मांडीवर बसलेली दिसत आहे.
5/10
![मालती तिच्या लहान गोंडस हातात जांभळ्या रंगाचा कॅमेरा धरून तिच्या आईचा फोटो क्लिक करत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/8e0ee5b1b07d3a9a12aac52fe03e60f916399.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मालती तिच्या लहान गोंडस हातात जांभळ्या रंगाचा कॅमेरा धरून तिच्या आईचा फोटो क्लिक करत आहे.
6/10
![प्रियांकाही तिच्या मुलीच्या कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/c8963ea937e02ffce194c9eda642a1696bf3e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाही तिच्या मुलीच्या कॅमेऱ्यासाठी पोज देत आहे.
7/10
![प्रियांकाच्या या क्यूटनेसला नेटिझन्स पसंती देत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/40ab6bbae6cded06be025de364b861b441f2d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांकाच्या या क्यूटनेसला नेटिझन्स पसंती देत आहेत.
8/10
![या फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केलेली दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/36a8261ff08e721d83332c5287229845c6b49.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या फोटोमध्ये प्रियांका चोप्राची मुलगी मालती मेरी गुलाबी रंगाचा फ्रॉक परिधान केलेली दिसत आहे.
9/10
![दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका आपल्या मुलीसोबत झुल्यावर बसून मजा करताना दिसत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/1c73c8d87960c864fe13a0a51af8cc5bcace2.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसऱ्या फोटोमध्ये प्रियांका आपल्या मुलीसोबत झुल्यावर बसून मजा करताना दिसत आहे.
10/10
![प्रियांका चोप्राने स्क्रिप्टची झलक, तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट हेड ऑफ स्टेटच्या शेड्यूलची वेळ तसेच शूटिंगदरम्यान सेटवरील छायाचित्रे पोस्ट केली आहेत. प्रियांका चोप्राचे लेटेस्ट फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (फोटो :/priyankachopra/ig)](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/13/399ffbf06f463c2c2632208b57b73e0bc31d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
प्रियांका चोप्राने स्क्रिप्टची झलक, तिच्या हॉलीवूड प्रोजेक्ट हेड ऑफ स्टेटच्या शेड्यूलची वेळ तसेच शूटिंगदरम्यान सेटवरील छायाचित्रे पोस्ट केली आहेत. प्रियांका चोप्राचे लेटेस्ट फोटोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (फोटो :/priyankachopra/ig)
Published at : 13 Apr 2024 03:31 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)