एक्स्प्लोर
Prathamesh Parab Engagement : प्रथमेश परबला लागलं क्षितिजाचं वेड, व्हॅलेंटाईन डेला साखरपुडा संपन्न!
अनेक दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर प्रथमेश आणि क्षितिजाने संसार थाटण्याचा निर्णय घेतला.
(photo: prathameshparab/ig)
1/9

'टाईमपास' (Timepass) फेम अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) याने नुकताच साखरपुडा केला आहे.(photo: prathameshparab/ig)
2/9

'व्हॅलेंटाईन्स डे'च्या (Valentines Day) दिवशी प्रथमेश आणि त्याची गर्लफ्रेंड क्षितीजा घोसाळकर () यांचा साखरपुडा संपन्न झाला.(photo: prathameshparab/ig)
Published at : 15 Feb 2024 05:19 PM (IST)
आणखी पाहा























