एक्स्प्लोर
PHOTO: पूजा हेगडेने नुकतीच एका फ्लाइटमधील कर्मचाऱ्यांवर व्यक्त केली नाराजी; म्हणाली...
(photo:hegdepooja/ig)
1/6

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसह, हिंदी चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) हिने अलीकडेच एका फ्लाईट स्टाफवर आपला राग व्यक्त केला. अभिनेत्री पूजा हेगडेने ट्विटद्वारे फ्लाईट स्टाफच्या गैरवर्तनाबद्दल सांगितले.(photo:hegdepooja/ig)
2/6

पूजा हेगडेने नुकतीच एका फ्लाइटमधील कर्मचाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. ट्विटरवर पूजा हेगडेने लिहिले की, 'इंडिगो स्टाफ सदस्याच्या असभ्य वर्तनामुळे खूप दुःख झाले. मुंबईहून विमान प्रवासात एका स्टाफने केलेल्या गैरवर्तनाने मला खूप अस्वस्थ केले आहे. कोणतेही कारण नसताना त्यांनी आमच्याशी उद्धट, धमकावणीच्या सुरात बातचीत केली. सहसा मी अशा गोष्टींवर ट्विट करत नाही, पण ते खरोखरच भयानक होते.’(photo:hegdepooja/ig)
Published at : 10 Jun 2022 05:45 PM (IST)
आणखी पाहा























