एक्स्प्लोर

Watch Movies on Women's Day : महिला दिनी पहावे असे सुपरहिट मराठी चित्रपट , एकदा पहाच !

Watch Movies on Women's Day : महिला दिन या दिवशी महिलांनी हे चित्रपट जरूर पहावे

8 मार्च म्हणजेच महिला दिन या दिवशी महिलांनी हे चित्रपट जरूर पहावे.जे त्यांना अस्तित्वाची जाणीव करून देतील . [Photo Credit : Pexel.com ]

1/10
महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य हे समाजात केले जाते यापैकीच  महत्वाचे योगदान देतात ते म्हणजे चित्रपट. यापैकीच असे चित्रपट सांगणार आहोत जे केवळ महिलाच नाही तर पुरुषांनी देखील पाहून स्त्रीला समजून घेण्याचा प्रयत्न व्हावा . [Photo Credit : Pexel.com ]

2/10
महिलांचे भाव विश्व उलगडणारे हे चित्रपट प्रत्येकाने पहावे असे आहेत. आई,मुलगी,पत्नी अशा भूमिका निभावत स्त्री जबाबदाऱ्या पूर्ण करत असते. [Photo Credit : Pexel.com ]

3/10
मराठी चित्रपटाने दिलेले 2023 चे बाईपण भारी देवा आणि झिम्मा 2  हे दोन चित्रपट महिलांसाठी वर्षभर विशेष आकर्षण ठरले . [Photo Credit : Pexel.com ][Photo Credit :google.com ]

4/10
बाईपण भारी देवा : मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध ठरलेला हा चित्रपट. याने सर्व महिला आणि मुलींना वेड लावले . प्रत्येक सिनेमा गृहात महिला ग्रुप ने जात होत्या .[Photo Credit :google.com ]

5/10
केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा हा चित्रपट 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झाला आहे .  विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आणि आवड असणाऱ्या बहीणींची यात मंगळा गौर खेळासाठी केलेली धडपड आणि कष्ट चित्रित करण्यात आले आहे. [Photo Credit :google.com ]

6/10
घर,स्वतःची मानसिक स्थिती, आर्थिक स्थिती अशा विविध परिस्थितीवर मात करत मंगळागौर खेळासाठी घेतलेली मदत ही रोजच्या जीवनात वावरणाऱ्या प्रत्येक महिलेसाठी हा चित्रपट प्रेरणा ठरतो .[Photo Credit :google.com ]

7/10
झिम्मा 2 :  हेमंत ढोमे यांनी अभिनेत्यांची एक विलक्षण टीम एकत्र आणली आणि झिम्मा हा चित्रपट तयार केला जो प्रेक्षक आणि समीक्षकांना आवडला होता.  [Photo Credit :google.com ]

8/10
24 नोव्हेंबर 2023 रोजी मध्ये झिम्मा 2 ची कथा पुढे आणली हा चित्रपट महिलांच्या सहली आणि उत्सवांसह उलगडतो. [Photo Credit :google.com ]

9/10
झिम्मा 2 तुम्हाला त्याच्या आनंदी दृष्टिकोनाने हसवते, परंतु आत्मपरीक्षण देखील करते.  भिन्न लोक, भिन्न व्यक्तिमत्व, भिन्न दृष्टीकोन  झिम्मा २ मध्ये हे सर्व एकत्र बांधलेले आहे. [Photo Credit :google.com ]

10/10
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. [Photo Credit :google.com ]

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 

Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर

बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या

वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी

जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget