एक्स्प्लोर
Palak Tiwari : आईशी तुलना करण्याबाबत पलक तिवारी म्हणाली..
श्वेता तिवारी प्रमाणेच तिच्या लाडक्या मुलीलाही सर्वजण ओळखतात. पण बरेचदा लोक दोघांची तुलना करू लागतात.
(photo:palaktiwarii/ig)
1/10

बिजली-बिजली गाण्याचा भाग बनल्यानंतर पलक तिवारी चाहत्यांची लाडकी बनली आहे. प्रत्येक लहान-मोठ्या कार्यक्रमात ती दिसते . (photo:palaktiwarii/ig)
2/10

पलक तिवारी सुद्धा तिची आई श्वेता तिवारी सारखी खूप सुंदर आहे.(photo:palaktiwarii/ig)
Published at : 21 Mar 2024 03:16 PM (IST)
आणखी पाहा























