एक्स्प्लोर
PHOTO : नुसरत जहाँ यांचा बनारसी साज; जणू काही सौंदर्याची खाण
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/915e19f136d329696ac660d73f71ca6f_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Actress Nusrat Jahan
1/10
![तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/0930310e962702a9da12b81922f613f9530f0.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2/10
![सध्या त्यांच्या या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/424f615a68b21d0cfa204df07e07fc16eb249.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या त्यांच्या या फोटोंच्या चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या दिसत आहेत.
3/10
![इंडियन असो वा वेस्टर्न, नुसरत जहाँ यांच्या अदांची बात काही औरच...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/a72734f8ec4388c95808c3e76bbeca43da77c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंडियन असो वा वेस्टर्न, नुसरत जहाँ यांच्या अदांची बात काही औरच...
4/10
![नुसरत जहाँ यांनी साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/2d139095000d15809b2697116a558222b6885.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत जहाँ यांनी साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5/10
![व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नुसरत जहाँ यांनी लाल बनारसी साडी नेसली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/46560f8950f82903424d1c316ac3a24eca527.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये नुसरत जहाँ यांनी लाल बनारसी साडी नेसली आहे.
6/10
![नुसरत जहाँ यांनी गोल्डन बॉर्डर असणारी लाल रंगाची साडी नेसली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/e1a70ce06a54050b6e266aba24167301810b7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत जहाँ यांनी गोल्डन बॉर्डर असणारी लाल रंगाची साडी नेसली आहे.
7/10
![लाल बनारसी साडीसोबत नुसरत यांनी केलेला श्रुंगार त्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत करतोय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/4c82e7425347cf616a1ed0fb26f48830782cb.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लाल बनारसी साडीसोबत नुसरत यांनी केलेला श्रुंगार त्यांचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत करतोय.
8/10
![काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/6db0b77462302cf13b3dc19d36d2472a63d47.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी वेस्टर्न लूकमधील काही फोटो शेअर केले होते.
9/10
![नुसरत जहाँ यांच्या फोटोंवर नेहमीच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/51e1f13a5462c2de59f5e399f05239764c2ad.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नुसरत जहाँ यांच्या फोटोंवर नेहमीच चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातो.
10/10
![सर्व फोटो नुसरत जहाँ यांच्या (@nusratchirps) इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/20/b96ceb857565e4aaa9d19bf647779975b5853.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्व फोटो नुसरत जहाँ यांच्या (@nusratchirps) इन्स्टाग्राम अकाउंटवरुन घेतले आहेत.
Published at : 20 May 2022 12:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)