नुसरत भरुचा सध्या तिच्या आगामी 'हुडदंग' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात विकी कौशलचा धाकटा भाऊ सनी कौशल याच्यासोबत ती झळकणार आहे.
2/6
या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. त्यात दोघांची उत्तम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ट्रेलरमध्ये या दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.
3/6
दरम्यान, नुसरतने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे अनेक फोटो शेअर केले आहेत. नुसरतचे हे आतापर्यंतचे सर्वात ग्लॅमरस फोटोशूट मानले जात आहे.
4/6
या फोटोंमध्ये नुसरत भरुचा रोझ पिंक आउटफिटमध्ये दिसत आहे. ज्यात वरच्या भागात मेश वर्क आहे.
5/6
या लूकला पूर्ण करण्यासाठी नुसरत भरुचाने हलकासा मेकअप केला आहे. केसांची पोनीटेल बांधली असून, कानात लांब झुमके घातले आहेत.
6/6
या फोटोंत नुसरत भरुचा वेगवेगळ्या आणि मनमोहक अदांनी कॅमेरासाठी पोझ देताना दिसत आहे. (Photo : @nushrrattbharuccha/IG)