एक्स्प्लोर
PHOTO: नोरा फतेहीच्या स्टायलिश ड्रेसने वेधलं लक्ष; तोडल्या बोल्डनेसच्या सीमा!
(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
1/6

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीने तिच्या अभिनयाने, सौंदर्याने आणि स्टायलिश स्टाइलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे. (फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
2/6

एकीकडे या अभिनेत्रीच्या डान्सची जगभरात चर्चा होत असतानाच दुसरीकडे लोक तिच्या लूकचे कौतुक करताना थकत नाहीत.(फोटो सौजन्य:norafatehi/इंस्टाग्राम )
Published at : 22 Jul 2022 02:31 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रिकेट
निवडणूक
ठाणे






















