एक्स्प्लोर
PHOTO: मेटॅलिक ड्रेसमध्ये निकीचा बोल्ड अंदाज; पाहा फोटो!
(photo:nikki_tamboli/ig)
1/6

अभिनेत्री निक्की तांबोळी हळूहळू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर करत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या जबरदस्त आउटफिट आणि बोल्ड लुकने चाहत्यांना प्रभावित करते...(photo:nikki_tamboli/ig)
2/6

सध्या अभिनेत्री बॅक टू बॅक डॅशिंग लूकमध्ये फोटो शेअर करत आहे. तिने नुकतेच तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिने मेटॅलिक टोन्ड सिल्व्हर ड्रेस परिधान केला आहे...(photo:nikki_tamboli/ig)
Published at : 05 Apr 2022 12:38 PM (IST)
आणखी पाहा























