प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा तिच्या कोणत्याही प्रोजेक्टपेक्षा तिच्या लूक आणि फोटोशूटमुळे गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. (photo:niasharma90/ig)
2/6
जवळपास दररोज नियाचा नवीन अवतार चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करतो. ता पुन्हा तिने तिचे काही फोटो शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले आहेत. (photo:niasharma90/ig)
3/6
नुकतीच अभिनेत्री मुंबईत एका कार्यक्रमात पोहोचली होती. या फोटोंमध्ये नियाने ब्लॅक कलरचा रिव्हिलिंग ड्रेस परिधान केलेला दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
4/6
नियाच्या या ड्रेसला बाजूने 3 कट आहेत. तिने लाल लिपस्टिक, विंक आय लाइनर आणि डार्क मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (photo:niasharma90/ig)
5/6
या ड्रेससोबत तिने हातात ग्लोव्हजही घातले आहेत. या लूकमध्ये ती नेहमीप्रमाणेच हॉट दिसत आहे.(photo:niasharma90/ig)
6/6
कार्यक्रमात अभिनेत्रीने प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. त्याचवेळी नियाने पापाराझींना एकामागून एक अनेक पोजही दिल्या.(photo:niasharma90/ig)