Written By : abp majha web team | Updated at : 08 Feb 2022 11:19 AM (IST)
sonu sood
1/6
Sonu Sood To Host Rodies : 18 वर्षे रोडीज (Rodies) होस्ट केल्यानंतर रणविजय सिंहने (Ranvijay Singha) आता हा लोकप्रिय कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (photo: sonu_sood/ig)
2/6
त्यामुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आता हा लोकप्रिय कार्यक्रम होस्ट करणार आहे. (photo: sonu_sood/ig)
3/6
सोनू सूददेखील 'रोडीज'चा साहसी प्रवास अनुभवण्यासाठी उत्सुक आहे. (photo: sonu_sood/ig)
4/6
सोनू सूदने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनू सूद मोगा येथील एका दुकानात समोसे खाताना दिसत आहे. (photo: sonu_sood/ig)
5/6
समोसे खाण्यामागचे मजेदार कारणदेखील सोनूने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. सोनू म्हणाला,"सध्या मी मोगा येथे समोसा खातो आहे. लवकरच मी 'रोडीज' हा कार्यक्रम होस्ट करणार आहे. (photo: sonu_sood/ig)
6/6
सोनू पुढे म्हणतो: या कार्यक्रमात अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. रोडीजचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. त्यामुळे मी समोसे खात आहे. कारण दक्षिण आफ्रिकेत समोसे मिळत नाही". (photo: sonu_sood/ig)