एक्स्प्लोर

Netflix Suspense Thriller: सस्पेंस थ्रिलर पहायचेत? Netflix वरच्या या 7 चित्रपटांनी अक्षरशः घातलाय धुमाकुळ; शेवटपर्यंत खिळवून ठेवणारा सस्पेन्स

नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेले हे 7 दमदार सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

Netflix

1/9
जर तुम्ही सस्पेन्स आणि थ्रिलर चित्रपटांचे चाहते असाल, तर ही यादी तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. या चित्रपटांच्या कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवणाऱ्या आहेत.

2/9
प्रत्येक वळणावर नवे ट्विस्ट आणि टर्नशिवाय रहस्य, क्राईम आणि डोकं चक्रावून टाकणारे थ्रिलरर्स सध्या प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेले हे 7 दमदार सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट तुम्ही पाहिलेत का?

3/9
'जाने जान':करीना कपूर, जयदीप अहलावत आणि विजय वर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'जाने जान' हा चित्रपट 2023 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. दिग्दर्शक सुजॉय घोष यांनी या चित्रपटाची मांडणी अत्यंत रंजक पद्धतीने केली आहे. रहस्य, गुन्हेगारी आणि भावनिक गुंतागुंत यांचा सुरेख मेळ असलेली ही कथा शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

4/9
'देवा': शाहिद कपूरची 'देवा' ही फिल्म 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर नेटफ्लिक्सवर आली. या चित्रपटात शाहिदने एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पूजा हेगडे आणि पवैल गुलाटी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज यांच्या या थ्रिलरमध्ये अॅक्शन, सस्पेन्स आणि रहस्य यांचा जबरदस्त कॉम्बो पाहायला मिळतो.

5/9
'हसीन दिलरुबा':तापसी पन्नू, विक्रांत मॅसी आणि हर्षवर्धन राणे यांच्या भूमिका असलेला 'हसीन दिलरुबा' हा चित्रपट 2021 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. विनील मॅथ्यू दिग्दर्शित या चित्रपटाची कथा सतत नवे ट्विस्ट देत राहते. 2024 मध्ये आलेल्या या चित्रपटाच्या सिक्वेललाही प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.

6/9
'दो पत्ती':काजोल आणि कृती सेनॉन यांची प्रमुख भूमिका असलेला 'दो पत्ती' हा चित्रपट 25 ऑक्टोबर 2024 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात कृती सेनॉनने दुहेरी भूमिका साकारली असून ती या चित्रपटाची निर्मातीही आहे. शशांक चतुर्वेदी दिग्दर्शित या चित्रपटात शाहीर शेखचीही महत्त्वाची भूमिका आहे. कौटुंबिक नात्यांमधील रहस्य आणि गुन्हेगारीचा थरार यात अनुभवायला मिळतो.

7/9
'बदला':अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू यांचा 'बदला' हा चित्रपट थिएटरमध्ये गाजल्यानंतर नेटफ्लिक्सवरही लोकप्रिय ठरला. सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात अमृता सिंहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. या कथेमधील अनपेक्षित ट्विस्ट आणि रहस्याचा गुंता प्रेक्षकांना सतत विचार करायला भाग पाडतो.

8/9
'द किलर':हॉलिवूड अभिनेता मायकेल फासबेंडर आणि टिल्डा स्विंटन यांची प्रमुख भूमिका असलेला 'द किलर' हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. दिग्दर्शक डेव्हिड फिंचर यांच्या या चित्रपटात प्रत्येक क्षणी वाढणारा थरार आणि इतकी अनिश्चितता आहे की, पुढे काय होणार याचा अंदाज बांधणं जवळपास अशक्य ठरतं.

9/9
'नाऊ यू सी मी 2':जेसी आयझेनबर्ग, मार्क रफालो आणि वुडी हॅरेल्सन यांच्या भूमिका असलेला 'नाऊ यू सी मी 2' हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर पाहता येतो. 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात जादू, फसवणूक आणि रहस्य यांचा जबरदस्त कॉम्बो आहे. प्रत्येक सीनमध्ये सस्पेन्स अधिक गडद होत जातो आणि प्रेक्षक शेवटपर्यंत गुंतून राहतात.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Netflix Top Trending Movie: आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
आधी थिएटर गाजवलं अन् आता नेटफ्लिक्सवर नंबर 1 बनलीय मराठमोळ्या अभिनेत्रीची 'ही' फिल्म; बॉक्स ऑफिसवर कमावलेला 41% प्रॉफिट
Garam Masala Actress Nikita Rawal Viral Video: प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत हादरवणारं कृत्य, सेल्फी घेताना चाहतीकडून बळजबरीनं किस, जबरदस्तीनं ओठ चघळले अन्... VIDEO
Spider Man Becomes Highest Grosser Hollywood Movie:  'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
'स्पायडर-मॅन: अ ब्रँड न्यू डे' भारतीय बॉक्स ऑफिसवर सुस्साट; आजवरचा सर्वात यशस्वी हॉलिवूडपट, जेम्स कॅमेरूनच्या 'अवतार'लाही लोळवलं
Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Advertisement

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी

Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली,  बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले

नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार

Embed widget