एक्स्प्लोर

PHOTO: नेहाचा पती रोहनप्रीत सिंहच्या सामानाची हॉटेलमधून झाली चोरी!

(PHOTO:nehakakkar/IG)

1/6
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.(PHOTO:nehakakkar/IG)
बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.(PHOTO:nehakakkar/IG)
2/6
आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्न केल्याने नेहा चर्चेत होती. यावेळी तिचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा चर्चेत आले आहे. तिचा पती-पंजाबी गायक रोहनप्रीत (Rohanpreet Singh) एका चोरीचा शिकार ठरला आहे.(PHOTO:nehakakkar/IG)

3/6
वास्तविक ही संपूर्ण घटना हिमाचलमध्ये घडली आहे. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील एका हॉटेलमधून नेहाचा पती रोहनप्रीत सिंहच्या सामानाची चोरी झाली आहे. या सामानामध्ये अनेक मौल्यवान गोष्टी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, चोरी झालेल्या वस्तूंमध्ये अॅपल वॉच, आयफोन आणि डायमंड रिंगचा समावेश आहे.(PHOTO:nehakakkar/IG)

4/6
या चोरीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनीही चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबी गायक रोहनप्रीत शुक्रवारी रात्री हॉटेलमध्ये थांबला होता, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याचे डोळे उघडले, तेव्हा त्याला टेबलवर ठेवलेले त्याचे सामान दिसले नाही. त्याने इतरत्र शोधण्याचा प्रयत्न केला.मात्र सामान जागेवर सापडले नाही. हरवलेल्या वस्तूंमध्ये त्याचे अ‍ॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्याची अंगठी होती. सध्या पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले असून, हॉटेलच्या खोलीबाहेर लावण्यात आलेल्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिसांकडून तपासणी केली जात आहे.(PHOTO:nehakakkar/IG)

5/6
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलबाहेर सापडलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचीही या संदर्भात चौकशी करण्यात येत आहे. सध्या मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री या प्रकरणाच्या तपासात गुंतल्या आहेत. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार हॉटेलवाल्यांकडेही चौकशी सुरू आहे. रोहनप्रीत आणि नेहा कक्कर यांच्या जोडीबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. हे गायक जोडपे सोशल मीडियावरही खूप सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.(PHOTO:nehakakkar/IG)

6/6
नुकताच रोहनप्रीत सिंहने नेहा कक्करसोबतचा एक व्हिडीओ शेअर केल्याने दोघेही चर्चेत आले होते. या व्हिडीओमध्ये दोघेही बेडरुममध्ये चहा घेताना दिसले. त्यांना पाहून तो कुठल्यातरी हॉटेलच्या खोलीत असल्याचेच वाटत होते.(PHOTO:nehakakkar/IG)

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor:‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
‘पेद्दी’नंतर जान्हवी कपूरला लागली लॉटरी! मिळाला आणखी एक मोठा साऊथ प्रोजेक्ट; OTTवर उडणार धुमाकूळ
Shriram Nene on Madhuri Dixit:बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
बायको 'कोण होणार करोडपती'ची होस्ट होताच पती श्रीराम नेनेंची 5 शब्दांची प्रतिक्रिया चर्चेत, पोस्ट करत म्हणाले...
Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
Jalgaon Crime News: नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....;  चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
नवरा-बायकोमधील वादानं संतापाचं टोक गाठलं; मुलाने बापाच्या डोक्यात सायकलचा पंप घातला, तर आईनं गळा....; चाळीसगावचं आंबेहोल हादरलं!
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
शिंदे समितीने 58 लाख नोंदी शोधल्या, पण 37 लाख जुन्याच; बबनराव तायवडेंची माहिती, म्हणाले जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही
Mumbai Crime Police: कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
कुंपणानेच शेत खाल्लं! मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलला ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडलं
Marathi Language mandatory for Auto Rickshaw drivers: हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडक्यामोडक्या मराठीत मजेशीर उत्तरं
हिंदी रिक्षावाल्यांना मराठी परीक्षेत कोणते प्रश्न विचारले जातात? व्हायरल व्हिडीओने लक्ष वेधलं, तोडकंमोडकं मराठी बोलणाऱ्यांचा VIDEO
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Embed widget