एक्स्प्लोर

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'

'असा नवरा मिळायला नशीब लागतं, ते असले की मला कसलीच धास्ती वाटत नाही. ' असं क्रांती म्हणालीय.

Kranti Redkar On Sameer Wankhede: लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) कायमच तिच्या रिल्समुळे चर्चेत असते. क्रांती रेडकर आणि अधिकारी समीर वानखेडे यांना दोन मुली आहेत. सोशल मीडियावर क्रांती कायम छबिल आणि गोदो, या तिच्या मुलींविषयी बोलताना दिसते. लेकींचे किस्से सांगताना दिसते. instagram वर तिच्या या videos ला प्रेक्षकही भरभरून प्रतिसाद देताना दिसतात. अलीकडेच 'फिल्मफेअर मराठी अवॉर्डस' सोहळ्यात क्रांती छबिल गोदोविषयी तर बोललीच,पण तिचे पती समीर वानखेडे यांच्याशी असलेल्या बॉण्ड विषयीही ती बोलली आहे. 'असा नवरा मिळायला नशीब लागतं, ते असले की मला कसलीच धास्ती वाटत नाही. ' असं क्रांती म्हणालीय. 'छबिल आणि गोदोला भरवण्यापासून झोपवण्यापर्यंत ते सगळं करतात. ते खूप मदत करतात. ते असले की मला कसलीही भीती नसते मला माहित असतं की माझ्या मुलांची व्यवस्थित ते काळजी घेतात.' असंही ती म्हणाली. 

आमचं बॉण्डिंग फिरण्यात होतं...

माझा आणि समीरचं बॉण्डिंग फिरण्यातून होतं.नवीन जागा बघायची, आम्हा दोघांना ऐतिहासिक वास्तूंची प्रचंड आवड आहे.आम्ही इतिहास वाचतो.तिथे वेळ घालवतो. आम्हाला अनेक ठिकाणचे जेवण ट्राय करायला आवडतं.आमचं प्रेम याच्यात आहे. समीर यांना आंतरराष्ट्रीय जेवण ट्राय करायला आवडतं. खूप ड्राय खायला आवडतं. अनेकांना घशाखाली उतरत नाही, पण ते बेगल घेतील, चीजसोबत खातील.. आणि मला बिर्याणी, मालवणी फिश करी असं खायला आवडतं. त्यावर इतके मसाले तू खातेस कशी असं ते विचारतात.. त्यामुळे याबाबतीत आम्ही खूप वेगळे आहोत.. 'असं क्रांती म्हणाली..

 

समीर अतिशय स्ट्रीक्ट, जास्त बोलत नाहीत ..

क्रांतीने समीर वानखेडे यांच्या स्वभावाविषयी सांगताना म्हटलं ' समीर स्वभावाने बुजरे आहेत. रिझर्व आहेत. खूप बोलत नाहीत.अतिशय स्ट्रीक्ट आहेत.मेहनत केली की त्यांच्याकडून दोन शब्द निघतात. आम्ही स्वभावाला खूप वेगळे आहोत. त्यामुळेच कदाचित आमचं खूप छान जमतं. दोघेही बडबड करत असलो असतो तर इतकी मज्जा आली नसती.' असं ती म्हणाली..

 

'स्वामी तारक मंत्र ऐकवून मी लेकींना झोपवते..'

'फिल्मफेअर मराठी अवॉर्ड्स' मध्ये क्रांतीनं लेकींविषयी सांगितलं. ती म्हणाली, 'छबिल आणि गोदो यांना स्वामींची पोथी वाचूनच मी झोपवते.' असं क्रांतीनं सांगितलं.  नंतर तिने स्वामींचा तारक मंत्र 'अशक्य ही शक्य करतील स्वामी...' ऐकवून दाखवला. हे ऐकून ऐकून त्या झोपतात. त्यांनाही हा मंत्र येतो' असं तिने सांगितलं.

लेकींचे व्हिडिओ कसे शूट करते हे सांगताना क्रांती म्हणाली ' ते नुकताच घडलेलं असतं. मग मी व्हिडिओ ऑन करून आपण आपल्या मैत्रिणीला किंवा बहिणीला सांगितलं तर कसं सांगेन, तसंच मला वाटतं. इन्स्टा वरती माझा जो फॅनबेस तयार झाला आहे, तुम्हाला परका नाही वाटत . आता कमेंट्स करणाऱ्यांची ही मला नावं पाठ झाली आहे. जर एखादी ने मला कमेंट नाही केली तर, कुठे गेली आज ही.. असं मला होतं. प्रत्येकासोबत एक वन टू वन कनेक्शन तयार झालं आहे. मी कधीही त्यांना फॉलोवर समजत नाही.ती फॅमिलीच आहे माझी. मला एक जरी ट्रोलचा मेसेज आला तर दहा-बारा जण धावून जातात. हे प्रेम निस्वार्थी आहे. त्यामुळे या सगळ्यांचे मी आभार मानते.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kranti Redkar On Sameer Wankhede: 'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
'असा नवरा मिळायला नशीब लागतं..' क्रांती रेडकर समीर वानखेडेंविषयी भरभरून बोलली, म्हणाली 'स्ट्रीक्ट आहेत, ते असले की..'
Samay Raina Tanzania Boy Sing Marathi song: टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
टांझानियाचा तरुण ‘India’s Got Latent’ मध्ये मराठी गाणं गायला लागला, समय रैना पाहतच राहिला, VIDEO तुफान व्हायरल
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
पॉपकॉर्न विकून कमावले 2000 कोटी रुपये, चित्रपट हिट असो वा नसो, PVR आयनॉक्सची मात्र जोरदार कमाई
Marathi Suspense Thriller: 1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
1 तास 46 मिनिटांचा हा मराठी सस्पेन्स थ्रिलर पाहिलात?; सत्ता, सूड अन् विश्वासघाताचा थरार, Imdbवरही दमदार रेटींग
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Video: सुप्रिया सुळेंच्या लेकीच्या रिसेप्शनमध्ये पीएम मोदी, राहुल अन् प्रियांका गांधी आमनेसामने; मोदींनी प्रियांकाजी कशा आहात विचारताच काय घडलं? मल्लिकार्जु खरगेंची सुद्धा कोपरखळी!
Nagpur Accident: मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
मित्राच्या बर्थ डे सेलिब्रेशनला जाताना भरधाव कारचा भीषण अपघात; उभ्या ट्रकला जोरदार धडक, कारचा अक्षरशः चेंदामेंदा, अल्पवयीन दोघांचा जागीच मृत्यू
Sanjay Raut: संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
संजय राऊत म्हणाले, ठाण्यातून एकनाथ शिंदेंच्या तक्रारींचे नेतृत्व नरेश म्हस्के करत होते, मनपात भ्रष्टाचार कसा सुरुय सांगत होते, आमच्याकडे पत्रे, आता संतापलेल्या म्हस्केंनी केला मोठा खुलासा!
Cristiano Ronaldo: पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
पाच मुलांचा बाप असलेला 41 वर्षीय ख्रिस्तियानो रोनाल्डो अखेर लग्नाच्या बेडीत, साखरपुड्याच्या वर्षपूर्तीला लग्नाची बांधली गाठ
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Embed widget