एक्स्प्लोर
Neha Malik : शॉर्ट ड्रेस, हाय हिल्स...; अभिनेत्री नेहा मलिकच्या दिलखेचक अदा
Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिकचे लाखो चाहते आहेत.

Neha Malik Photos
1/10

Neha Malik Photos : भोजपुरी अभिनेत्री नेहा मलिक तिच्या स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाते.
2/10

नुकतेच नेहा मलिकने ब्लॅक शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/10

या फोटोंमध्ये नेहाचा स्टनिंग आणि स्टायलिश अंदाज दिसत आहे.
4/10

ब्लॅक ऑफ शोल्डर ड्रेससोबत नेहाने हाय पोनी हेअर स्टाईल आणि सिल्वर ज्वेलरी घातली आहे.
5/10

मॅचिंग हाय हिल्ससह नेहाने हा ग्लॅमरस लूक पूर्ण केला आहे.
6/10

नेहा मलिक अनेक म्युझिक व्हिडीओंमध्ये झळकली आहे.
7/10

नेहा मलिकचा सोशल मीडियावरही तिचा वेगळा चाहता वर्ग आहे.
8/10

नेहाचे चाहते तिच्या नव्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.
9/10

नेहा मलिक फिटनेसवरही पूर्ण लक्ष देते.
10/10

नेहा मलिकच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.
Published at : 13 Aug 2022 01:02 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
