एक्स्प्लोर
Neha Kakkar Birthday Celebration : नेहा कक्करच्या वाढदिवशी पती रोहनप्रीतचा रोमँटिक अंदाज, पाहा फोटो
Feature_Photo_4
1/8

सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका नेहा कक्कराचा काल वाढदिवस होता. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
2/8

नेहाने तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
3/8

लग्नानंतर नेहाचा पहिलाच वाढदिवस असल्यामुळे रोहनप्रीतने तिच्यासाठी खास केल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
4/8

लग्नानंतर रोहन आणि नेहा अनेकदा सोशल मीडियावर फोटो शेअर करुन एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करतात. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
5/8

रोहनने पत्नीचा रोमँटिक अंदाजात वाढदिवस साजरा केला आहे. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
6/8

नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनी 24 ऑक्टोबर रोजी लग्नगाठ बांधली. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
7/8

नेहा रोहनप्रीतपेक्षा 7 वर्षांनी मोठी आहे. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
8/8

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह ही सेलिब्रिटी जोडी त्यांच्या विवाहसोहळ्यापासून ते अगदी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळं सतत चर्चेत आहे. (Image courtesy - @nehakakkar/Instagram)
Published at : 07 Jun 2021 05:50 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
मुंबई
नाशिक


















