एक्स्प्लोर
Neha Kakkar: रंगीबेरंगी ड्रेस घालून प्रायव्हेट जेटमध्ये नेहाने केलं मस्त फोटोशूट!
(photo:nehakakkar/ig)
1/7

गायिका नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतेच नेहाने स्वतःचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना खूप आवडत आहेत.(photo:nehakakkar/ig)
2/7

लूकबद्दल बोलायचे झाले तर नेहा फ्लोरल ड्रेसमध्ये दिसत आहे. गायिकेने हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये नेहा खूपच सुंदर दिसत आहे.(photo:nehakakkar/ig)
Published at : 04 Apr 2022 05:37 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग






















