मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
2/7
नुकतेच सोनालीने तिच्या गरबा स्पेशल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील तिच्या रंगीत घागऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
3/7
सोनालीने कानात डायमंड इयररिंग आणि हातात खड्यांच्या बांगड्या घातल्या आहेत. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
4/7
सोनालीच्या या लूकला तिच्या चाहत्यांने कमेंट्स आणि लाइक्स करून पसंती दिली आहे. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
5/7
सोनालीने या फोटोला 'गरबा स्पेशल' असे कॅप्शन दिले आहे. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
6/7
सोनालीने या गरबा स्पेशल लूकमधील एक व्हिडीओ देखील पोस्ट केला. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिले, 'मी या लूकच्या प्रेमात पडले.' (Photo Credit : sonalee kulkarni instagram )
7/7
लवकरच सोनाली 'तमाश लाइव्ह' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये सोनालीसोबत अभिनेता पुष्कर जोग देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. (Photo Credit : sonalee kulkarni instagram )