एक्स्प्लोर
Navratri special : नवरंग; नवतारका!
Feature_Photo_11
1/9

पहिला दिवस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते. शैलपुत्री देवीला पिवळा रंग आवडतो. पिवळ्या रंगाच्या साडीत अमृता खानविलकर अगदी सुंदर दिसतीये, कपाळावर टिकली आणि मोठे कानातले तिचा लूक पूर्ण करतायत
2/9

दुसरा दिवस: नवरात्री उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी ब्रम्हचारिणी देवीची पूजा केली जाते. ब्रम्हचारिणी देवीला हिरवा रंग प्रिय आहे. प्राजक्ता हिरव्या भरजरी साडीत अगदी उठून दिसतीये, पिंक रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज साडीलाही कॉम्प्लिमेंट करतोय..
Published at : 07 Oct 2021 05:54 PM (IST)
आणखी पाहा























