एक्स्प्लोर
धर्माने मुस्लिम, परंतु हिंदू देवदेवतांवर तिची गाढ श्रद्धा आहे; जाणून घ्या 'या' अभिनेत्रीबद्दल!
आज आम्ही तुम्हाला अशाएका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जी तिची मुस्लिम ओळख असूनही मंदिरात जाते आणि हिंदू धर्मावर तिची श्रद्धा आहे.
सारा अली खान
1/12

चित्रपटसृष्टीत असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे धर्मापेक्षा मानवतेला प्राधान्य देतात. त्यामुळे त्याच्या चाहत्यांनाही ते खूप आवडतात.(pc:saraalikhan95/ig)
2/12

से तारेही आहेत, ज्यांनी कधीच धर्म त्यांच्यात येऊ दिला नाही. आता या अभिनेत्रीकडेच बघा. ही अभिनेत्री धर्माने मुस्लीम आहे, परंतु तिने आत्तापर्यंत अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत आणि हिंदू देवी-देवतांवर गाढ श्रद्धा आहे.
Published at : 30 Aug 2024 04:17 PM (IST)
आणखी पाहा























