‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री मालविका गायकवाड सध्या चर्चेत आली आहे.
2/6
‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मालविकाने ‘चहाची टपरी’ चालवणाऱ्या मुलीची भूमिका साकारली होती. ही मुलगी ‘राहुल्या’ची मैत्रीण होती.
3/6
परंतु, या नोकरीत तिचे मन रमले नाही. निसर्गावर प्रेम असणाऱ्या मालविकाने सर्व सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला.
4/6
गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मालविका सेंद्रिय शेती करू लागली. मात्र, यावेळी तिला सर्वांनीच वेड्यात काढलं होतं.
5/6
मात्र, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मालविकाने या कामातून स्वतःची ‘द ऑरगॅनिक कार्बन’ नावाची कंपनी देखील सुरू केली, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना देखील होत आहे.
6/6
शेतकऱ्यांना मदतीचा हात देत मालविका गायकवाडने तब्बल 18 कोटींचा हा व्यवसायाचा डोलारा उभारला आहे. अभिनेत्री नुकतीच सिद्धार्थ संघवीसोबत लग्नबंधनात अडकली आहे. (Photo : @Malvika Gaekwad/IG)