एक्स्प्लोर
PHOTO: फ्रंट कट गाऊनमधला मौनी रॉयचा सिझलिंग लुक, फोटो चर्चेत!
मौनी रॉयच्या स्टाईलच्या चर्चा आज अनेकदा लोकांच्या ओठावर असतात. तिच्या अभिनयाव्यतिरिक्त, अभिनेत्रीने नेहमीच तिच्या सिझलिंग लुकमुळे चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
(फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
1/10

अभिनेत्री मौनी रॉयने तिच्या मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीपासून बॉलिवूडपर्यंत नाव कमावले आहे. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
2/10

जेव्हा जेव्हा मौनी पडद्यावर येते तेव्हा लोकांसाठी तिच्यापासून नजर हटवणे कठीण होते. (फोटो सौजन्य :imouniroy/इंस्टाग्राम)
Published at : 03 Oct 2022 04:07 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
राजकारण























