एक्स्प्लोर
PHOTO: मितालीच्या मराठ्मोळ्या लूकने जिंकली चाहत्यांची मनं!
स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.

(photo:mitalimayekar/ig)
1/10

मिताली ही मराठी मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. (photo:mitalimayekar/ig)
2/10

स्माईल प्लिज, हॅशटॅग प्रेम, यारी दोस्ती या चित्रपटांमध्ये मितालीनं काम केलं आहे.(photo:mitalimayekar/ig)
3/10

तर असंभव, भाग्यलक्ष्मी, फ्रेशर्स या मालिकांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली.(photo:mitalimayekar/ig)
4/10

मितालीच्या आगामी चित्रपट आणि मालिकांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.(photo:mitalimayekar/ig)
5/10

मिताली ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. (photo:mitalimayekar/ig)
6/10

वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर 712K फॉलोवर्स आहेत.(photo:mitalimayekar/ig)
7/10

सिद्धार्थ आणि मिताली यांच्या फोटोवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. (photo:mitalimayekar/ig)
8/10

मितालीने नुकताच एक मराठमोळा लूक शेअर केला आहे. (photo:mitalimayekar/ig)
9/10

पिवळी साडी, गळ्यात मंगळसूत्र आणि नाकात नथ घालून मिताली फारच सुंदर दिसत आहे. (photo:mitalimayekar/ig)
10/10

सिद्धार्थ आणि मितालीने फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. (photo:mitalimayekar/ig)
Published at : 26 Feb 2024 02:14 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नागपूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion