एक्स्प्लोर
TinyPanda ची परदेशवारी, मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर पोहचले इटलीला
mitali mayekar and siddharth chandekar : मराठी सिनेसृष्टीमधलं लाडकं जोडपं म्हणजे अभिनेत्री मिताली मयेकर आणि अभिनेता सिद्धार्थ चांदेकर.
मिताली आणि सिद्धार्थने त्यांच्या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत.
1/6

या दोघांच्या सोशल मिडिया पोस्ट या कायमच चर्चेत असतात.
2/6

त्यातच आता या दोघांनी नुकतच त्यांच्या सोशल मीडियावर त्यांच्या परदेश वारीचे काही फोटो शेअर केले आहेत.
Published at : 29 Jun 2024 08:09 PM (IST)
आणखी पाहा























