एक्स्प्लोर
PHOTO: मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने केला रॅम्प वॉक, वेधलं चाहत्यांचं लक्ष!
मानुषी छिल्लरचे चाहते जगभरात आहेत. तिच्या प्रत्येक लूकने लोक आकर्षित होतात. मानुषीही तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.
(फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
1/10

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरच्या प्रत्येक फोटोमुळे जगभरातील लोकांना तिचे वेड लागले आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
2/10

त्याचबरोबर तिने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवल्यापासून त्यांच्या फॉलोअर्सची यादीही मोठी झाली आहे. (फोटो सौजन्य:manushi_chhillar/इन्टाग्राम)
Published at : 26 Sep 2022 05:24 PM (IST)
आणखी पाहा























