एक्स्प्लोर

Maya Govind : प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे निधन

maya govind

1/8
प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे आज (7 एप्रिल) मुंबई येथे निधन झाले.
प्रसिद्ध गीतकार आणि कवयित्री माया गोविंद यांचे आज (7 एप्रिल) मुंबई येथे निधन झाले.
2/8
वयाच्या 82 व्या वर्षी माया गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला.
वयाच्या 82 व्या वर्षी माया गोविंद यांनी अखेरचा श्वास घेतला.
3/8
माया यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली होती.
माया यांनी 350 पेक्षा जास्त हिंदी चित्रपटांमधील गाणी त्यांनी लिहिली होती.
4/8
माया गोविंद यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माया गोविंद यांचे निधन आज सकाळी 9.30 वाजता जुहू येथील त्यांच्या घरी झाले.
माया गोविंद यांच्या मुलानं म्हणजेच अजय गोविंद यांनी एबीपी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, माया गोविंद यांचे निधन आज सकाळी 9.30 वाजता जुहू येथील त्यांच्या घरी झाले.
5/8
अजय गोविंद  यांनी सांगितले, 'गेल्या चार महिन्यामध्ये दोन वेळा माया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण  रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू केले.'
अजय गोविंद यांनी सांगितले, 'गेल्या चार महिन्यामध्ये दोन वेळा माया यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. पण रुग्णालयात योग्य पद्धतीन उपचार होत नसल्यानं माया गोविंदा यांच्यावर घरीच उपचार सुरू केले.'
6/8
आरोप, जलते बदन, सावन को आने दो, बेकाबू, दमन, टक्कर, पायल की झंकार, बाल ब्रह्मचारी, आर या पार, गर्व, लाल बादशाह, बांवरी हमेशा, चाहत, ईमानदार, तोहफा मोहब्बत का, अनमोल, याराना, दलाल, गज गामिनी, गंगा की कसम, हम तुम्हारे है सनम यांसारख्या  हिट चित्रपटांमधील गाणी माया यांनी लिहिली आहेत.

7/8
माया गोविंद यांचा जन्म 1940 मध्ये लखनऊ येथे झाला.
माया गोविंद यांचा जन्म 1940 मध्ये लखनऊ येथे झाला.
8/8
1972 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरूवात केली.
1972 मध्ये त्यांनी संगीत क्षेत्रातील त्यांच्या करिअरला सुरूवात केली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bengali Filmmaker Raja Sen: सिनेसृष्टीवर शोककळा!  प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन,  गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सिनेसृष्टीवर शोककळा! प्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन, गंभीर आजाराशी सुरु होती झुंज; रुग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
Box Office Collection: चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
चित्रपटाने किती कमाई केली हे ठरतं तरी कसं? थिएटरपासून ट्रेड ॲनालिस्टपर्यंत 'असा' होतो बॉक्स ऑफिस कलेक्शनचा हिशोब
Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा;  अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारी, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Embed widget