एक्स्प्लोर
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका फेम धनश्री काडगावकरचा मनमोहक अंदाज!
(photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
1/7

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
2/7

उत्तम अभिनय आणि बोलण्यातील ठसकेबाजपणामुळे धनश्री विशेष लोकप्रिय झाली. (photo:/kadgaonkar_dhanashri/ig)
Published at : 19 Mar 2022 04:36 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























