एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Meenal Shah : ‘महाराष्ट्राची वाघीण’, ‘शिवजयंती’निमित्ताने ‘बिग बॉस’ फेम मीनल शहाचं खास फोटोशूट!
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/685aa773ad29a0cb907f734bd34766ee_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Meenal Shah
1/6
![‘बिग बॉस मराठी 3’मधून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे मीनल शहा (Meenal Shah).](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/ea1c4d4b3f089ea80441b6c5b487aeb6bb77c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘बिग बॉस मराठी 3’मधून घराघरांत पोहोचलेलं नाव म्हणजे मीनल शहा (Meenal Shah).
2/6
![स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मीनल शहा ‘मराठी बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/77a86263fbe0bba0bb729a9073e0bb6775ec3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
स्प्लिट्सव्हिला आणि रोडीज सारखे हिंदी रिऍलिटी शो गाजवून मीनल शहा ‘मराठी बिग बॉस’मध्ये सहभागी झाली होती.
3/6
![मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत चर्चेत होतंच, मात्र घराबाहेर देखील ती तितकीच चर्चेत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/78d8a07fd9af613898abb35ebe461ee573e1d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठी बिग बॉसच्या घरात मीनल शाहचे नाव सतत चर्चेत होतंच, मात्र घराबाहेर देखील ती तितकीच चर्चेत होती.
4/6
![विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असताना देखील तिच्या मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे वाटते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/ef60728f8d5be0abd93091562eefadcb9d119.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
विशेष म्हणजे मीनल शाह ही अमराठी असताना देखील तिच्या मराठी बोलण्याने ती मराठीच असल्याचे वाटते.
5/6
![‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळवणाऱ्या मीनल शहाने ‘शिवजयंती’ निमित्ताने खास मराठमोळं फोटोशूट केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/9937bd942cc400d5370b8bcc653e69004d6ae.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘महाराष्ट्राची वाघीण’ अशी ओळख मिळवणाऱ्या मीनल शहाने ‘शिवजयंती’ निमित्ताने खास मराठमोळं फोटोशूट केलं आहे.
6/6
![नऊवारी साडी, नाकात भरजरी नथ अशा सुंदर वेशात मीनलचं हे फोटोशूट फोटोग्राफर मयूर कोटकरने केले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/18/2fe971569edc46d7b01e7ae7ced313cca0dd9.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नऊवारी साडी, नाकात भरजरी नथ अशा सुंदर वेशात मीनलचं हे फोटोशूट फोटोग्राफर मयूर कोटकरने केले आहे.
Published at : 18 Feb 2022 01:05 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)