एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Myra Vaikul : चिमुकली मायरा आता हिंदी मालिकेत झळकणार!
Myra Vaikul : वयाच्या चौथ्या वर्षी मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.
![Myra Vaikul : वयाच्या चौथ्या वर्षी मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/08/902a78f5e1e2f298b949dcfb931db6011683542962169254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Myra Vaikul
1/10
!['माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून मायरा वैकुळने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
2/10
![वयाच्या चौथ्या वर्षी मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
वयाच्या चौथ्या वर्षी मायरा 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचली.
3/10
![अल्पावधीतच मायरा वैकुळ खूपच लोकप्रिय झाली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
अल्पावधीतच मायरा वैकुळ खूपच लोकप्रिय झाली.
4/10
![मायराच्या लोकप्रियतेची हिंदी मनोरंजनसृष्टीलादेखील भुरळ पडली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराच्या लोकप्रियतेची हिंदी मनोरंजनसृष्टीलादेखील भुरळ पडली आहे.
5/10
![चिमुकली मायरा आता हिंदी मालिकेत झळकणार आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चिमुकली मायरा आता हिंदी मालिकेत झळकणार आहे.
6/10
!['नीरजा एक नई पहचान' या मालिकेच्या माध्यमातून मायरा हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'नीरजा एक नई पहचान' या मालिकेच्या माध्यमातून मायरा हिंदी मालिका विश्वात पदार्पण करत आहे.
7/10
![मायराच्या 'नीरजा एक नई पहचान' या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मायराच्या 'नीरजा एक नई पहचान' या नव्या मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
8/10
!['नीरजा एक नई पहचान' या मालिकेच्या प्रोमोमध्ये मायरा खूपच निरागस दिसत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
'नीरजा एक नई पहचान' या मालिकेच्या प्रोमोमध्ये मायरा खूपच निरागस दिसत आहे.
9/10
![बालकलाकार मायराने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
बालकलाकार मायराने आपल्या अभिनयाने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
10/10
![चिमुकली मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
चिमुकली मायरा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.
Published at : 08 May 2023 04:19 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion