एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
In Pics : काय तो समुद्र, काय तो हॉटनेस! या मराठमोळ्या अभिनेत्रीचा सुपरहॉट अंदाज पाहिलात का?
मंडळी ही आहे मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे. आपण तिला अनेक चित्रपट आणि मालिकांमधून पाहिलं असेल.
Bhagyashri Mote
1/10
![मंडळी ही आहे मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे. आपण तिला अनेक चित्रपट आणि मालिकांमधून पाहिलं असेल.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मंडळी ही आहे मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटे. आपण तिला अनेक चित्रपट आणि मालिकांमधून पाहिलं असेल.
2/10
![भिनेत्री भाग्यश्री मोटेच्या अभिनयाचे आणि तिच्या अदांचे कित्येक चाहते आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भिनेत्री भाग्यश्री मोटेच्या अभिनयाचे आणि तिच्या अदांचे कित्येक चाहते आहेत.
3/10
![भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते. तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भाग्यश्री मोटे ही पुण्याची असून ती सध्या मुंबईत राहते. तिने अर्थशास्त्रात तिची पदवी घेतली आहे.
4/10
![कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
कॉलेजमध्ये असल्यापासूनच भाग्यश्रीला अभिनयाची आवड होती.
5/10
![भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भाग्यश्रीनं मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य इंडस्ट्रीत काम केलं आहे.
6/10
![देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांमुळे ती ओळखली जाते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
देवो के देव महादेव, सिया के राम या हिंदी मालिकांमुळे ती ओळखली जाते.
7/10
![देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा ' शोधू कुठे' हा होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती. भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा ' शोधू कुठे' हा होता.
8/10
![सध्या तिचे हे अत्यंत हॉट फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
सध्या तिचे हे अत्यंत हॉट फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत
9/10
![भाग्यश्रीला अभिनयासोबत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भाग्यश्रीला अभिनयासोबत बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.
10/10
![भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भाग्यश्रीने स्वतःच्या करियरची सुरुवात मॉडेलिंगने केली.
Published at : 02 Sep 2022 11:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion