एक्स्प्लोर
PHOTO: तू चीज़ बड़ी है मस्त मस्त.. मलायका अरोराचा क्लासी लूक; फोटो पाहाच!
मलायका अरोराने अभिनयाच्या दुनियेत बराच काळ व्यतीत करूनही अभिनेत्री म्हणून फारसे यश मिळवले नसेल, परंतु मलायकाने तिच्या धमाकेदार अभिनयाने जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
1/9

मलायका अरोरा, जिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलने जगाला वेड लावले आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
2/9

मलायका अरोरा सध्या तिच्या मूव्हिंग इन विथ मलायका या शोमुळे चर्चेत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
3/9

या शोमध्ये ती तिच्या आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते शेअर करत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
4/9

मूविंग इन विद मलायका हा शो चाहत्यांना खूप आवडला आहे. मलायका अरोरा या शोमध्ये तिच्या आयुष्याविषयी बोलताना दिसत आहे.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
5/9

मलायका या शो साठी नेहमीच नवनवे लूक करत असते. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
6/9

या वेळी मलायका काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
7/9

या लूकचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
8/9

अभिनेत्रीचा कोणताही लूक पाहून ती 49 वर्षांची आहे याचा अंदाज लावता येत नाही.(फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
9/9

वयाच्या 49 व्या वर्षीही मलायका अतिशय सुंदर तर आहेच पण तंदुरुस्तही आहे. तिच्या वर्कआउटची झलक तिच्या इंस्टाग्राम पेजवरही पाहायला मिळत आहे. (फोटो सौजन्य :malaikaaroraofficial/इंस्टाग्राम )
Published at : 22 Dec 2022 12:21 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















