एक्स्प्लोर
Malaika Arora Photos: काळ्या ड्रेसमध्ये मलायकाने दिल्या अप्रतिम पोज, तुम्हीच पाहा!
(photo:malaikaaroraofficial/ig)
1/6

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मलायका नेहमीच तिच्या लूकमुळे चर्चेत असते.(photo:malaikaaroraofficial/ig)
2/6

मलायकाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, जे काही तासांत इंटरनेटवर आगीसारखे पसरले आहेत.(photo:malaikaaroraofficial/ig)
3/6

या छायाचित्रांमध्ये मलायका अरोरा काळ्या रंगाचा ड्रेस घालून अतिशय ग्लॅमरस स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
4/6

मलायका अरोरा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांमध्ये तिची क्रेझ टिकवून ठेवण्याची एकही संधी सोडत नाही.(photo:malaikaaroraofficial/ig)
5/6

नुकताच मलायका अरोराचा अपघात झाला. या अपघातात अभिनेत्रीच्या कपाळावर जखम झाली होती.(photo:malaikaaroraofficial/ig)
6/6

अपघातानंतर मलायका बराच वेळ विश्रांतीवर होती, मात्र आता ती पुन्हा कामावर परतली आहे.(photo:malaikaaroraofficial/ig)
Published at : 30 Apr 2022 01:55 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























