एक्स्प्लोर
MalaIka Aroraनं घातली Manish Malhotraनं डिझाईनं केलेली साडी, किंमत ऐकून थक्क व्हाल!
Feature_Photo_10
1/8

मनीष मल्होत्राने डिजाईन केलेली मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी आणि मलाइका अरोराचा हा सिज़लिंग लुक या वेडिंग सीजन में ग्लैमरचा तडका लावणारे. मलायका ने ही सुंदर साडी नेसून कपिल शर्मा च्या शोचा पारा वाढवलाय..
2/8

कॉकटेल पार्टी पासून सण उत्सवामध्ये, मनीष मल्होत्राच्या साड्या भरपूर पॉपुलर आहेत आणि बी-टाउनच्या अभिनेत्रीही याला अपवाद नाहीत
Published at : 01 Oct 2021 02:15 PM (IST)
आणखी पाहा























