एक्स्प्लोर

Maharashtra Shahir : बॉक्स ऑफिसवर 'महाराष्ट्र शाहीर'ची गाडी सुसाट!

Maharashtra Shahir : रिलीजच्या सहा दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Maharashtra Shahir : रिलीजच्या सहा दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.

Maharashtra Shahir

1/10
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे.
2/10
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 0.3 कोटींची कमाई केली आहे.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 0.3 कोटींची कमाई केली आहे.
3/10
रिलीजच्या सहा दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.
रिलीजच्या सहा दिवसांत 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 3.33 कोटींचा गल्ला जमवला आहे.
4/10
शाहीर साबळे यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेने 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
शाहीर साबळे यांचा नातू आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदेने 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
5/10
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत.
'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाचं राजकारणी मंडळी, कलाकारांसह सिनेप्रेक्षकदेखील कौतुक करत आहेत.
6/10
शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करण्याचा घाट केदार शिंदेंनी घातला आहे.
शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची निर्मिती करण्याचा घाट केदार शिंदेंनी घातला आहे.
7/10
'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा 28 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
8/10
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 1.03 कोटींचा गल्ला जमवला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने 1.03 कोटींचा गल्ला जमवला आहे.
9/10
एकंदरीतच 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.
एकंदरीतच 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे.
10/10
अजय-अतुल यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
अजय-अतुल यांनी 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमातील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'?  Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget