एक्स्प्लोर
Madhuri Dixit : धक धक गर्लचं नवं फोटोशूट पाहिलं का?
माधुरी दीक्षित नेने तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या लूकमुळे चर्चेत असते. तिने नेहमीच लोकांवर जादू केली आहे.
(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
1/10

'धक-धक गर्ल' म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितची प्रत्येक स्टाइल जगभरातील लोकांना वेड लावते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
2/10

तिने केवळ आपल्या अभिनयाची जादू जगभरातील लोकांवरच चालवली नाही तर माधुरी तिच्या नृत्य, अभिव्यक्ती आणि मनमोहक कामगिरीमुळे लोकांचे लक्ष वेधून घेते. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम).
Published at : 28 Oct 2022 11:16 AM (IST)
आणखी पाहा























