एक्स्प्लोर
Madhuri Dixit New Home: माधुरी दीक्षितने मुंबईत खरेदी केले ड्रीम होम, किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण!
बॉलिवूडची 'धक धक गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने मुंबईतील पॉश भागात करोडोंचे आलिशान घर घेतले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.

(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
1/10

बॉलिवूडची धक-धक गर्ल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री माधुरी दीक्षित आजही तिच्या स्टाईलने वेड लावते.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
2/10

आता अभिनेत्रीने नुकतेच स्वतःसाठी ड्रीम होम खरेदी केले आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
3/10

आता अभिनेत्रीने नुकतेच स्वतःसाठी ड्रीम होम खरेदी केले आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
4/10

या अभिनेत्रीने मुंबईतील पॉश भागात करोडोंचे आलिशान घर घेतले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा आहे.(फोटो सौजन्य:इंस्टाग्राम)
5/10

आता लोक तिच्या या घराची किंमत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य:इंस्टाग्राम)
6/10

माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी मुंबईतील वरळी भागातील इंडियाबुल्स ब्लू या सुपर प्रीमियम निवासी प्रकल्पात हे घर विकत घेतले आहे.(फोटो सौजन्य:इंस्टाग्राम)
7/10

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीने हे घर 48 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. (फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
8/10

ज्या सोसायटीमध्ये माधुरी दीक्षितने हे घर घेतले आहे, ती सोसायटीही मुंबईतील सर्वात पॉश सोसायटी मानली जाते.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
9/10

ही निवासी मालमत्ता दक्षिण मुंबईतील वरळी भागात आहे, जी 10 एकर जागेवर बांधली गेली आहे. मालमत्तेमध्ये एक मोठा स्विमिंग पूल, फूटबॉल पिच, जिम, स्पा, क्लब आणि इतर अनेक लक्झरी सुविधा आहेत.माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'माझा मा' या डिजिटल चित्रपटाबद्दल चर्चेत आहे.(फोटो सौजन्य:इंस्टाग्राम)
10/10

माधुरीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती बऱ्याच दिवसांपासून तिच्या 'मजा मा' या डिजिटल चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. माधुरीचा हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रसारित होणार आहे. याशिवाय अभिनेत्री सध्या 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजची खुर्ची सांभाळताना दिसत आहे.(फोटो सौजन्य:madhuridixitnene/इंस्टाग्राम)
Published at : 06 Oct 2022 02:42 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
भारत
भारत
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
