एक्स्प्लोर
देसी स्टाईल सोडून सपना झाली ग्लॅमरस; फोटो चर्चेत!
(photo:itssapnachoudhary/ig)
1/6

हरियाणवी गायिका आणि डान्सर सपना चौधरी कधी तिच्या डान्समुळे तर कधी तिच्या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते.(photo:itssapnachoudhary/ig)
2/6

पना चौधरी अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी सपना चौधरीने तिच्या नवीन फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.(photo:itssapnachoudhary/ig)
3/6

देसी क्वीन सपना चौधरीने तिच्या फोटोशूटमधील काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तिची ग्लॅमरस स्टाइल पाहण्यासारखी आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
4/6

सपनाने ब्लू कलरचा कोल्ड शोल्डर फ्रॉक स्टाइल टॉप आणि मॅचिंग प्लाझो पँट घातल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
5/6

सपनाने तिचा हा लूक हाय पोनी टेल मिनिमल मेकअपसह कॅरी केला आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
6/6

हा फोटो शेअर करताना सपनाने सांगितले की ती कॉन्फिडन्ट फील करत आहे.(photo:itssapnachoudhary/ig)
Published at : 19 Apr 2022 06:13 PM (IST)
आणखी पाहा























