एक्स्प्लोर
PHOTO : ‘शीतली ऑन व्हेकेशन मोड’, अभिनेत्री शिवानी बावकरने शेअर केले हिमाचल ट्रीपचे फोटो!
Shivani Baokar
1/7

झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर.
2/7

शिवानीने या मालिकेत ‘शीतल’ ही भूमिका साकारली होती. मालिकेतच नव्हे, तर खऱ्या आयुष्यातही तिला ‘शीतली’ म्हणूनच प्रेक्षक ओळखत होते.
Published at : 29 Mar 2022 08:23 AM (IST)
आणखी पाहा























